Below, I translated the lyrics of the song Phulav Pisara Mora by Lata Mangeshkar from Spanish to English.
फुलव पिसारा मोरा श्रावण येतो आहे ओ ओ
फुलव पिसारा मोरा श्रावण येतो आहे ओ ओ
श्रावण येतो आहे
श्रावण येतो आहे
उंच स्वराने वारा स्वागत गातो आहे ओ ओ
उंच स्वराने वारा स्वागत गातो आहे ओ ओ
स्वागत गातो आहे
स्वागत गातो आहे
तू धरणीचा मानसभाव मानसभाव
तू धरणीचा मानसभाव मानसभाव
सहजनृत्य हा तुझा स्वभाव
सहजनृत्य हा तुझा स्वभाव
हा तुझा स्वभाव
हा तुझा स्वभाव
आजवरीच्या उच्छवासांचा सौरभ होतो आहे
आजवरीच्या उच्छवासांचा सौरभ होतो आहे
श्रावण येतो आहे ओ ओ
श्रावण येतो आहे ओ ओ
श्रावण येतो आहे
श्रावण येतो आहे
थेंब कशाचे जलवर्षाव जलवर्षाव
थेंब कशाचे जलवर्षाव जलवर्षाव
थेंब कशाचे जलवर्षाव जलवर्षाव
थेंब कशाचे जलवर्षाव जलवर्षाव
तृप्तीमाजी बुडेल गाव बुडेल गाव
तृप्तीमाजी बुडेल गाव बुडेल गाव
वसुंधरेचा प्रियकर वेगे दौडत येतो आहे
वसुंधरेचा प्रियकर वेगे दौडत येतो आहे
श्रावण येतो आहे ओ ओ
श्रावण येतो आहे ओ ओ
श्रावण येतो आहे
श्रावण येतो आहे
लवते वेली हलते झाड
लवते वेली हलते झाड
विजया आधी धुंद कवाड
विजया आधी धुंद कवाड
लवते वेली हलते झाड
लवते वेली हलते झाड
विजया आधी धुंद कवाड
विजया आधी धुंद कवाड
संघनृत्यी या उडते माती गुलाल होतो आहे
संघनृत्यी या उडते माती गुलाल होतो आहे
श्रावण येतो आहे ओ ओ
श्रावण येतो आहे ओ ओ
श्रावण येतो आहे
श्रावण येतो आहे
Lyrics and Translations Licensed & Provided by
LyricFindDid you know?
In addition to reading lyric translations, you can now learn Spanish with music and lyrics from your favorite artists.
No more boring lessons. You can now learn with engaging and culturally relevant lyrics from the best artists.